Xantho Clean

XANTHO CLEAN
झांथो क्लिन

(Plant Immunizer)

वापरण्याचे प्रमाण :
१.५ मिली ते २.५ मिली झांथो क्लिन प्रति १ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे.

EarthGreen Agro-Tech (Easy farming is our Goal)

EARTHGREEN AGRO-TECH
Gat No.487, Tasgaon Road, Palus Tal- Palus Dist- Sangli-416 310 (M.S) INDIA
Email: earthgreenagrotech@gmail.com Customer Care : 9130814174 9623992905/7721837450

Description

अर्थग्रीन ॲग्रोटेक

XANTHO CLEAN

झांथो क्लिनचे फायदे :

  • झांथो क्लिन हे सैलीसिलिक अॅसिड, प्रथिने, पॉलीसॅकाराइडस् याचे अद्वितीय लवण आहे.
  • झांथो क्लिन च्या वापरामुळे पिकावर येणाऱ्या झांथोमोनस, पानावरील कोनीय ठिपके, फळावरील काळे डाग, लवकर येणारा करपा, उशिरा येणारा करपा इत्यादी रोगांचे नियंत्रण होते.
  • झांथो क्लिन च्या वापर डाळींबातील पानावर, फांदयावर, फळावर येणारा बॅक्टेरिल करपाच्या (तेल्या रोगाच्या) नियंत्रणासाठी केला जातो.
  • झांथो क्लिन हे वनस्पतीची रोग प्रतिकारक शक्ती वाढवते.

पिके : डाळींब, वेलवर्गीय, फळपिके, फळभाज्या इ.

वापरण्याचे प्रमाण :
१.५ मिली ते २.५ मिली झांथो क्लिन प्रति १ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे.

झांथो क्लिन
XANTHO CLEAN
(Plant Immunizer)

टीप: सदरच्ण शिफारसी फक्त निर्देशक आहेत परंतु हवामान, पाणी, पीएच, फवारणीची वेळ
व साधने तसेच यामध्ये मिसळली जाणारी इतर औषधे इ. मुळे अपेक्षित परिणामात बदल संभवतात.

EarthGreen Agro-Tech (Easy farming is our Goal)

EARTHGREEN AGRO-TECH
Gat No.487, Tasgaon Road, Palus Tal- Palus Dist- Sangli-416 310 (M.S) INDIA
Email: earthgreenagrotech@gmail.com Customer Care : 9130814174     9623992905/7721837450

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Xantho Clean”

Your email address will not be published. Required fields are marked *