X-Lent
एक्सलंट
X-Lent
(Herbal Plant Enhancer)
वापरण्याचे प्रमाण :
२ ते ३ मिली एक्सलंट प्रति १ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे.
१ ते १.५ लिटर प्रती एकर ड्रिप अथवा आळवणी.
EarthGreen Agro-Tech (Easy farming is our Goal)
EARTHGREEN AGRO-TECH
Gat No.487, Tasgaon Road, Palus Tal- Palus Dist- Sangli-416 310 (M.S) INDIA
Email: earthgreenagrotech@gmail.com Customer Care : 9130814174 9623992905/7721837450
Description
एक्सलंट
X-Lent
(Herbal Plant Enhancer)
- एक्सलंट हे कोरडवाहू / बागायती शेतीमध्ये सर्व पिकांना उपयुक्त असे हे उर्जात्मक पिकसंर्वधक (टॉनिक) आहे. * वनस्पतीजन्य स्त्रोत असलेने यामध्ये नैसर्गिक स्वरूपातील विटॅमिन्स् कार्बोहायड्रेट प्रोटीन्स् व अत्यल्प प्रमाणात
अन्नघटक आढळतात. - अगदी रोपावस्थेपासुन फळधारणेपर्यंत याचा वापर करता येतो.
- पिकांवरती विविध कारणाने येणारा ताण कमी करून झाडांना नवीन उर्जावस्था प्रदान होते.
- एक्सलंट च्या वापराने उत्पादनात १० ते १५% वाढ होते.
पिके : द्राक्ष, डाळींब, बटाटा, कांदा, सोयाबीन, कोथींबीर, तुर, मका, टोमॅटो, मिरची, भेंडी तसेच सर्व प्रकारचा फळभाज्या, फुलझाडे, वेलवर्गीय पिके इत्यादी.

वापरण्याचे प्रमाण :
२ ते ३ मिली एक्सलंट प्रति १ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे.
१ ते १.५ लिटर प्रती एकर ड्रिप अथवा आळवणी.
टीप: सदरच्या शिफारसी फक्त निर्देशक आहेत परंतु हवामान, पाणी पीएच. फवारणीची वेळ साधने तसेच यामध्ये मिसळली जाणारी इतर औषधे
इ. मुळे अपेक्षित परिणामात बदल संभवतात.
EarthGreen Agro-Tech (Easy farming is our Goal)
EARTHGREEN AGRO-TECH
Gat No.487, Tasgaon Road, Palus Tal- Palus Dist- Sangli-416 310 (M.S) INDIA
Email: earthgreenagrotech@gmail.com Customer Care : 9130814174 9623992905/7721837450

Reviews
There are no reviews yet.