Super Point
सुपर पॉईंट Super Point
(लंबगोल व द्राक्षमण्यांच्या लांबीसाठी)
(Biostimulant for Grapes )
वापरण्याचे प्रमाण :
१ ते १.५ मिली सुपर पॉईंट प्रति १ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी अथवा डिपींगसाठी वापरावे.
EarthGreen Agro-Tech (Easy farming is our Goal)
EARTHGREEN AGRO-TECH
Gat No.487, Tasgaon Road, Palus Tal- Palus Dist- Sangli-416 310 (M.S) INDIA
Email: earthgreenagrotech@gmail.com Customer Care : 9130814174 9623992905/7721837450
Description
सुपर पॉईंट SUPER POINT
(लंबगोल व द्राक्षमण्यांच्या लांबीसाठी)
- सुपर पॉईंट हे अमिनो अॅसिड, फोलीक अॅसिड, कार्बोऑक्झीलिक अॅसिड, एल-सिस्टीन याचे गुणवत्तापुर्ण मिश्रण आहे.
- सुपर पॉईंट च्या वापरामुळे पिकांमध्ये
- सायटोकायनिनची वाढ होते. त्यामुळे गोळीघडांचे प्रमाण कमी होते. मणीगळ कमी होऊन मनी सेटींग चांगले होते. व पाकळीबाज घड तयार होतात.
- सुपर पॉईंट च्या वापरामुळे द्राक्षमण्यांची टोकदार व लंबगोल वाढ होते.
- सुपर पॉईंट च्या वापरामुळे आर्कषक रंग,चकाकी,द्राक्षघडांचा आकार शंखाकृती होऊन चांगली गर निर्मीती होते.
- सुपर पॉईंट च्या वापरामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढून प्रतिकुल परस्थितीमध्ये टिकवण क्षमता
वाढते. - सुपर पॉईंट च्या वापरामुळे द्राक्षाच्या दर्जामध्ये व उत्पादनामध्ये लक्षणीय वाढ होऊन भरघोस उत्पादन मिळते.
वापरण्याचे प्रमाण :
1) १ ते १.५ मिली सुपर पॉईंट प्रति १ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी अथवा डिपींगसाठी वापरावे
2) Ess मशीनमध्ये एकरी ५०० एम एल ते 1 लिटर फवारणीसाठी वापरावे
टीप : सदरच्या शिफारसी फक्त निर्देशक आहेत परंतु हवामान, पाणी, पीएच, फवारणीची वेळ
व साधने तसेच यामध्ये मिसळली जाणारी इतर औषधे इ. मुळे अपेक्षित परिणामात बदल संभवतात.
EarthGreen Agro-Tech (Easy farming is our Goal)
EARTHGREEN AGRO-TECH
Gat No.487, Tasgaon Road, Palus Tal- Palus Dist- Sangli-416 310 (M.S) INDIA
Email: earthgreenagrotech@gmail.com Customer Care : 9130814174 9623992905/7721837450










Reviews
There are no reviews yet.