Size Top

SIZE TOP
साईझ टॉप

(Rooting & Vegitative Growth Stimulant)

पिके : द्राक्ष, डाळींब, आंबा, वेलवर्गीय पिके तसेच सर्व प्रकारची फळपिके, फळभाज्या इत्यादी.

वापरण्याचे प्रमाण
२ लिटर साईज टॉप २०० लिटर पाण्यात मिसळून ड्रिपद्वारे किंवा आळवणीद्वारे द्यावे.

EarthGreen Agro-Tech (Easy farming is our Goal)

EARTHGREEN AGRO-TECH
Gat No.487, Tasgaon Road, Palus Tal- Palus Dist- Sangli-416 310 (M.S) INDIA
Email: earthgreenagrotech@gmail.com Customer Care : 9130814174 9623992905/7721837450

Description

SIZE TOP
साईझ टॉप

(Rooting & Vegitative Growth Stimulant)

  • साईज टॉप हे अॅमिनो अॅसिड, कार्बोअझिटिक अॅसिड, फोलिक अॅसिड, फुलविक अॅसिड, हार्मोन्स, प्रोटिन्स व एन्झायम्स यांचे गुणवत्तापूर्ण मिश्रण आहे.
  • साईज टॉप जमिनीतून वापरामुळे पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त असणाऱ्या अन्नद्रव्यांचा / घटकांचा पुरवठा केला जातो.
  • साईज टॉप च्या वापरामुळे मोठ्या प्रमाणात फुल व फळधारणा होते. कळी गळण्याचे प्रमाण कमी होते.
    परिणामी फळांच्या संख्येत वाढ होऊन भरघोस उत्पन्न मिळते.
  • साईज टॉप च्या वापरामुळे फळाचे आकारामान
    व वजन वाढते त्याच बरोबर गोडी, रंग, चकाकी टिकवण क्षमता देखील वाढते.
  •  साईज टॉप हे पिकास सुक्ष्म अन्नद्रव्ये त्याच बरोबर नायट्रोजन, फॉस्फरस कॅल्शियम याचा पुरवठा वाढवते त्यामुळे पिकांची निरोगी वाढ होते.
  • साईज टॉप टॉपच्या वापरामुळे पांढरी माशी व रस शोषणाऱ्या किडी पासून संरक्षण होते.
  • साईज टॉप च्या वापरामुळे रोग प्रतिकार शक्ती वाढते परिणामी भरघोस उत्पन्न मिळते.
  • साईज टॉप च्या वापरामुळे फुल पिकात कलर, वजन, टिकवण क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ होते.

पिके : द्राक्ष, डाळींब, आंबा, वेलवर्गीय पिके तसेच सर्व प्रकारची फळपिके, फळभाज्या इत्यादी.

वापरण्याचे प्रमाण
२ लिटर साईज टॉप २०० लिटर पाण्यात मिसळून ड्रिपद्वारे किंवा आळवणीद्वारे द्यावे.

टीप: सदरच्ण शिफारसी फक्त निर्देशक आहे परंतु हवामान, पाणी, पीएच फवारणीची वेळ
व साधने तसेच यामध्ये मिसळली जाणारी इतर औषधे इ. मुळे अपेक्षित परिणामात बदल संभवतात.

EarthGreen Agro-Tech (Easy farming is our Goal)

EARTHGREEN AGRO-TECH
Gat No.487, Tasgaon Road, Palus Tal- Palus Dist- Sangli-416 310 (M.S) INDIA
Email: earthgreenagrotech@gmail.com Customer Care : 9130814174     9623992905/7721837450

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Size Top”

Your email address will not be published. Required fields are marked *