Ranger
RANGER रेंजर
(Plant Immunize)
वापरण्याचे प्रमाण :
५० मिली रेंजर १०० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे.
पिके : द्राक्ष, डाळींब, बटाटा, टोमॅटो, मिरची, भेंडी, आले, हळद, सोयाबीन, सर्व प्रकारची कडधान्ये, तसेच सर्व प्रकारच्या फळभाज्या, फुलझाडे, वेलवर्गीय पिके इत्यादी.
EarthGreen Agro-Tech (Easy farming is our Goal)
EARTHGREEN AGRO-TECH
Gat No.487, Tasgaon Road, Palus Tal- Palus Dist- Sangli-416 310 (M.S) INDIA
Email: earthgreenagrotech@gmail.com Customer Care : 9130814174 9623992905/7721837450
Description
RANGER रेंजर
(Plant Immunize)
- रेंजर हे प्रोटीन, न्युक्लीक अॅसीड, सॅकॅराईडचे संयुक्त मिश्रण आहे.
- रेंजर हे पिकावर येणाऱ्या रोगाचे संरक्षण कवच आहे.
- टेंजर फवारणीमुळे सततच्या रासायनिक बुरशीनाशकांच्या फवारणीला जे रोग दाद देत नाहीत त्या रोगावर उत्कृष्ट नियंत्रण मिळविता येते.
- रेंजर फवारणीमुळे पिकावर अढळणाऱ्या निरनिराळ्या रोगांचे जसे डाऊनी मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यू, करपा, लवकर येणारा करपा, उशीरा येणारा करपा, बॅक्टेरियल करपा, मुळकुज, पानावरील ठिपके यासारख्या रोगांचे प्रभवी नियंत्रण होते.
- रेंजर च्या वापरामुळे पानामधील पेशींची संरक्षण प्रणाली कार्यान्वीत होऊन पिकामध्ये रोग प्रतिकारक शक्ती निर्माण होते.
- टेंजर च्या बरोबर प्रतीजैवके मिसळून फवारणी केल्यास डाळींब पिकावरील तेल्या रोगाचे सुद्धा नियंत्रण होते.
वापरण्याचे प्रमाण :
५० मिली रेंजर १०० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे.
EarthGreen Agro-Tech (Easy farming is our Goal)
EARTHGREEN AGRO-TECH
Gat No.487, Tasgaon Road, Palus Tal- Palus Dist- Sangli-416 310 (M.S) INDIA
Email: earthgreenagrotech@gmail.com Customer Care : 9130814174 9623992905/7721837450

Reviews
There are no reviews yet.