Poto Sil
POTO SIL
पोटो सिल
Potassium Silicate 85%
पिके : द्राक्ष, डाळींब, आंबा, वेलवर्गीय पिके तसेच सर्व प्रकारची फळपिके, फळभाज्या इत्यादी.
वापरण्याचे प्रमाण :
१ते २ ग्रॅम पोटोसिल १ लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
EarthGreen Agro-Tech (Easy farming is our Goal)
EARTHGREEN AGRO-TECH
Gat No.487, Tasgaon Road, Palus Tal- Palus Dist- Sangli-416 310 (M.S) INDIA
Email: earthgreenagrotech@gmail.com Customer Care : +913130814174 9623992905/7721837450
Description
POTO SIL
पोटो सिल
Potassium Silicate 85%
- पोटोसिल (पोटॅशिअम सिलिकेट – ८५%) * पोटोसिल हे सर्वात महत्त्वपूर्ण सिलिकॉन या अन्नद्रव्याचा पुरवठा करते.
- पोटोसिल च्या वापरामुळे रोग प्रतिकार शक्ती वाढून त्यांचे कीड व बुरशी पासून संरक्षण होते.
- पोटोसिल च्या वापरामुळे संतुलित सिलिकॉनचा पुरवठा होऊन थ्रीप्स, तुडतुडा आणि खोडकिड पासून संरक्षण होते.
- पोटोसिल पिकाला निरोगी ठेवण्यास मदत करते.
पिके : द्राक्ष, डाळींब, आंबा, ऊस, आले, हळद, मका, सर्व प्रकारची कडधान्ये, पाले-भाज्या, फळ पिके , वेलवर्गीय पिके इत्यादीसाठी उपयुक्त.
वापरण्याचे प्रमाण :
1) १ ते २ ग्रॅम पोटोसिल १ लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
2) ५०० ग्रॅम प्रति ड्रीप मधून सोडणे किंवा आळवणी घालणे प्रति एक एकरासाठी
EarthGreen Agro-Tech (Easy farming is our Goal)
EARTHGREEN AGRO-TECH
Gat No.487, Tasgaon Road, Palus Tal- Palus Dist- Sangli-416 310 (M.S) INDIA
Email: earthgreenagrotech@gmail.com Customer Care : +913130814174 9623992905/7721837450











Reviews
There are no reviews yet.