Jumbo Size
जम्बो साईझ
JUMBO SIZE
(Biostimulant)
वापरण्याचे प्रमाण :
१ ते २ मिली जम्बो साईज १ लि. पाण्यात मिसळून फवारावे.
EarthGreen Agro-Tech (Easy farming is our Goal)
EARTHGREEN AGRO-TECH
Gat No.487, Tasgaon Road, Palus Tal- Palus Dist- Sangli-416 310 (M.S) INDIA
Email: earthgreenagrotech@gmail.com Customer Care : 9130814174 9623992905/7721837450
Description
जम्बो साईझ
JUMBO SIZE
(Biostimulant)
- जम्बो साईझ हे अॅमिनो अॅसिड, फोलिक अॅसिड, फुलविक ॲसिड, एन्झाइम्स, हार्मोन्स, प्रोटिन्स, कार्बो ऑक्झीलिक अॅसिड यांचे गुणवतापूर्ण मिश्रण आहे.
- जम्बो साईझच्या वापरामुळे पिकांच्या वाढीस चालना मिळते. पिकांच्या विकासाच्या विविध टप्प्यांवर अॅमिनो आम्लाचा पुरवठा केल्याने पिकांची सुदृढ व निरोगी वाढ होते. पिकांचा विकास पूर्ण होऊन पीक डेरेदार बनते. परिणामी फुलांच्या व फळांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होते.
- जम्बो साईझ वापरामुळे पिकास अन्नद्रव्यांचा पुरवठा सहज होतो. तसेच पांढऱ्या मुळांची वाढ भरघोस होते व मुळे सक्षम बनतात. परिणामी पिक नैसर्गिक आपत्तीत टिकून राहण्यास मदत होते. * जम्बो साईझ च्या वापरामुळे प्रकाश संश्लेषण क्रियेला गती मिळते. पिक निरोगी वाढते. पिक हिरवेगार व टवटवीत राहण्यास मदत होते.
- जम्बो साईझ च्या फवारणीमुळे कळी गळण्याचे प्रमाण कमी होते.
- जम्बो साईझ च्या फवारणीमुळे फळाचे वजन व आकरमान वाढते त्याचबरोबर फळांचा रंग, गोडी, गर, टिकवण क्षमता वाढते परिणामी भरघोस उत्पन्न मिळते.
पिके : द्राक्ष, डाळींब, आंबा, वेलवर्गीय पिके तसेच सर्व प्रकारची फळपिके, फळभाज्या इत्यादी.
वापरण्याचे प्रमाण :
१ ते २ मिली जम्बो साईज १ लि. पाण्यात मिसळून फवारावे.
टीप : सदरच्या शिफारसी फक्त निर्देशक आहेत परंतु हवामान, पाणी, पीएच, फवारणीची वेळ व साधने तसेच यामध्ये मिसळली जाणारी इतर औषधे इ. मुळे अपेक्षित परिणामात बदल संभवतात.
EarthGreen Agro-Tech (Easy farming is our Goal)
EARTHGREEN AGRO-TECH
Gat No.487, Tasgaon Road, Palus Tal- Palus Dist- Sangli-416 310 (M.S) INDIA
Email: earthgreenagrotech@gmail.com Customer Care : 9130814174 9623992905/7721837450












Reviews
There are no reviews yet.