Hammer

HAMMER

(Organic Plant Immuniser)

वापरण्याचे प्रमाण :
२ ते २.५ मिली हॅमर हे १ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे.

EarthGreen Agro-Tech (Easy farming is our Goal)

EARTHGREEN AGRO-TECH
Gat No.487, Tasgaon Road, Palus Tal- Palus Dist- Sangli-416 310 (M.S) INDIA
Email: earthgreenagrotech@gmail.com Customer Care : 9130814174 9623992905/7721837450

Description

HAMMER

(Organic Plant Immuniser)

  • हॅमर हे युजीनिक अॅसीड, कार्बोऑक्झीलेट व पॅलीसॅकाराईड्स यांचे अद्वितीय मिश्रण आहे.
  • हॅमरच्या वापरामुळे सक्रिय बुरशीच्या बीजाणू व जिवाणू वरती प्रभावी नियंत्रण मिळवता येते.
  • हॅमर च्या वापरामुळे द्राक्षावरील डाऊणी मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यू व करपा यांचे प्रभावी नियंत्रण होते.
  • हॅमर च्या वापरामुळे डाळींबावरील बॅक्टेरियल करपा, तेल्या तसेच फळकुज नियंत्रणात आणता येते.
  • हॅमर च्या वापरामुळे सर्व फळपिके, भाजीपाला, वेलवर्गीय पिके तसेच फुलझाडे यांच्या वरती येणाऱ्या डाऊणी मिल्ड्यु, पावडरी मिल्ड्यु, करपा, बॅक्टेरियल करपा इत्यादी रोगांचे नियंत्रण होते.

पिके : द्राक्ष, डाळींब, बटाटा, टोमॅटो, मिरची, भेंडी तसेच सर्व प्रकारचा फळभाज्या, फुलझाडे, वेलवर्गीय पिके इत्यादी.

वापरण्याचे प्रमाण :
२ ते २.५ मिली हॅमर हे १ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे.

टीप : सदरच्या शिफारसी फक्त निर्देशक आहेत परंतु हवामान, पाणी, पीएच, फवारणीची वेळ
व साधने तसेच यामध्ये मिसळली जाणारी इतर औषधे इ.मुळे अपेक्षित परिणामात बदल संभवतात.

EarthGreen Agro-Tech (Easy farming is our Goal)

EARTHGREEN AGRO-TECH
Gat No.487, Tasgaon Road, Palus Tal- Palus Dist- Sangli-416 310 (M.S) INDIA
Email: earthgreenagrotech@gmail.com Customer Care : 9130814174 9623992905/7721837450

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Hammer”

Your email address will not be published. Required fields are marked *