Crop-Top

क्रॉप टॉप CROP TOP

(Biostimulant)

वापरण्याचे प्रमाण :
०.५ मिली क्रॉप टॉप प्रति १ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे.

EarthGreen Agro-Tech (Easy farming is our Goal)

EARTHGREEN AGRO-TECH
Gat No.487, Tasgaon Road, Palus Tal- Palus Dist- Sangli-416 310 (M.S) INDIA
Email: earthgreenagrotech@gmail.com Customer Care : 9130814174 9623992905/7721837450

Description

क्रॉप टॉप CROP TOP

(Biostimulant)

  • क्रॉप टॉप हे अॅमिनो अॅसिड, व्हिटॅमिन्स्, विविध प्रकारचे वनस्पती अर्क, लिटिएसी, जेटेनसी, अपोसायनी, फिकस यांचे मिश्रण आहे.
  • क्रॉप टॉप मधील घटक वनस्पतीच्या पेशीद्वारे शोषली जातात. त्यामुळे वनस्पतीतील जीवरासायनीक तसेच भौतिक प्रक्रियांना चालना मिळते.
  • क्रॉप टॉप मुळे भरघोस व निरोगी फुले व फळे यांच्या संख्येत वाढ होते. प्रकाश संश्लेषनाची क्रिया वाढते. * क्रॉप टॉप च्या वापरामुळे हरितद्रव्याची निर्मिती जास्त प्रमाणात होते, त्यामुळे फुल गळ व फळगळ कमी होते.
  • क्रॉप टॉप वापरामुळे फळाच्या आकारमानात वाढ होते. तसेच टिकवण क्षमता वाढते.
  • क्रॉप टॉप मुळे झाडाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. * क्रॉप टॉप मुळे झाडाची नैसर्गिक ताण सहन करण्याची शक्ती वाढते.
  • क्रॉप टॉप मुळे पिकाची निरोगी वाढ होऊन भरघोस उत्पन्न मिळते.

वापरण्याचे प्रमाण :
०.५ मिली क्रॉप टॉप प्रति १ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे.

टीप : सदरच्या शिफारसी फक्त निर्देशक आहेत परंतु हवामान, पाणी, पीएच, फवारणीची वेळ व साधने तसेच यामध्ये मिसळली जाणारी इतर औषधे इ. मुळे अपेक्षित परिणामात बदल संभवतात.

EarthGreen Agro-Tech (Easy farming is our Goal)

EARTHGREEN AGRO-TECH
Gat No.487, Tasgaon Road, Palus Tal- Palus Dist- Sangli-416 310 (M.S) INDIA
Email: earthgreenagrotech@gmail.com Customer Care : 9130814174 9623992905/7721837450

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Crop-Top”

Your email address will not be published. Required fields are marked *