EG Root-42
EG ROOT-42
ईजी रूट- ४२
(water Soluble Humic Acid 98%)
Earthgreen Agrotech
शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र ठरलेले
- वापरण्याचे प्रमाण:
- २० ग्रॅम रुट-४२ हे १० लिटर पाण्यात मिसळून रोपे बुडविण्यासाठी वापरावे.
- २५० ग्रॅम ईजी रुट-४२ हे २०० लिटर पाण्यात मिसळून १ एकर ड्रिप अथवा आळवणीद्वारे वापरावे.
EarthGreen Agro-Tech (Easy farming is our Goal)
EARTHGREEN AGRO-TECH
Gat No.487, Tasgaon Road, Palus Tal- Palus Dist- Sangli-416 310 (M.S) INDIA
Email: earthgreenagrotech@gmail.com Customer Care : 9130814174 9623992905/7721837450
Description
EG ROOT-42
ईजी रूट- ४२
(water Soluble Humic Acid 98%)
Earthgreen Agrotech
शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र ठरलेले
- ईजी रुट-४२ च्या वापरामुळे मातीची जलधारण क्षमता वाढते त्यामुळे मातीची सुपिकता वाढते.
- ईजी रुट-४२ च्या वापरामुळे जमिनीचा वरचा भाग सुपिक होतो. त्याचबरोबर सुक्ष्म कणांना एकत्रीत आणून गुणवत्ता पूर्ण बनवते.
- ईजी रुट- ४२ च्या वापरामुळे पिकांच्या मुळाची मोठ्या प्रमाणात वाढ होऊन जमिनीमध्ये उपलब्ध असणारी खते शोषली जाऊन पिकांना काळोखी येते. ईजी रुट ४२ च्या वापरामुळे प्रतिकुल परिस्थितीमध्ये पिकांच्या मुळांची वाढ होते त्याचा बरोबर फुटव्यांची वाढ निरोगी होते.
- ईजी रुट ४२ च्या वापरामुळे मुळाद्वारे P K, Ca, Mg, Mn, Fe, Cu, Zn. शोषण्यास मदत करते. ईजी रुट – ४२ मधील ह्युमिक अॅसिड व फुलविक अॅसिड हे सेंद्रिय घटक पिकामध्ये पांढऱ्या मुळांची वाढ करते तसेच जमिनीची सुपिकता वाढवते.
- ईजी रुट ४२ च्या वापरामुळे प्रकाश संश्लेषण क्रियेस गती मिळते त्यामुळे रोग प्रतिकार शक्ती वाढते. ईजी रुट-४२ च्या वापरामुळे पिकाचा सर्वांगिण विकास होण्यास मदत होते.
वापरण्याचे प्रमाण:
- २० ग्रॅम रुट-४२ हे १० लिटर पाण्यात मिसळून रोपे बुडविण्यासाठी वापरावे.
- २५० ग्रॅम ईजी रुट-४२ हे २०० लिटर पाण्यात मिसळून १ एकर ड्रिप अथवा आळवणीद्वारे वापरावे.
टीप : सदरच्या शिफारसी फक्त निर्देशक आहेत परंतु हवामान, पाणी, पीएच, फवारणीची वेळ व साधने तसेच यामध्ये मिसळली जाणारी इतर औषधे इ. मुळे अपेक्षित परिणामात बदल संभवतात.
EarthGreen Agro-Tech (Easy farming is our Goal)
EARTHGREEN AGRO-TECH
Gat No.487, Tasgaon Road, Palus Tal- Palus Dist- Sangli-416 310 (M.S) INDIA
Email: earthgreenagrotech@gmail.com Customer Care : 9130814174 9623992905/7721837450

Reviews
There are no reviews yet.