EG K UP

EG K-UP
ईजि के अप

पिके : द्राक्ष, डाळींब, आंबा, वेलवर्गीय पिके तसेच सर्व प्रकारची फळपिके, फळभाज्या इत्यादी. *

वापरण्याचे प्रमाण :
२ ते ३ मिली ईजि के अप प्रति १ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे.
१ ते १.५ लिटर प्रती एकर ड्रिप अथवा आळवणी.

EarthGreen Agro-Tech (Easy farming is our Goal)

EARTHGREEN AGRO-TECH
Gat No.487, Tasgaon Road, Palus Tal- Palus Dist- Sangli-416 310 (M.S) INDIA
Email: earthgreenagrotech@gmail.com Customer Care : 9130814174 9623992905/7721837450

Category: Tag:

Description

EG K-UP
ईजि के अप

  • ईजि के अप हे वनस्पतीची पोटॅश व इतर अन्न घटक शोषण्याची क्रिया वृध्दिंगत करणारे सेंद्रिय उत्पादन आहे.
  • ईजि के अप च्या वापरामुळे दर्जेदार फुले व फळांची निर्मीती होऊन त्यांची होणारी गळ थांबते.
  • मुळांची कार्यक्षमता वाढून योग्यप्रमानात अन्नघटक शोषले जातात.
  • झाडांची नैसर्गिक प्रतिकारक क्षमता वाढून उत्पादनाचा दर्जा सुधारतो.

वापर –
कळी सेटींग अगोदर ते फळ परिपक्व होईपर्यंत

पिके : द्राक्ष, डाळींब, आंबा, वेलवर्गीय पिके तसेच सर्व प्रकारची फळपिके, फळभाज्या इत्यादी. *

वापरण्याचे प्रमाण :
२ ते ३ मिली ईजि के अप प्रति १ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे.
१ ते १.५ लिटर प्रती एकर ड्रिप अथवा आळवणी.

EarthGreen Agro-Tech (Easy farming is our Goal)

EARTHGREEN AGRO-TECH
Gat No.487, Tasgaon Road, Palus Tal- Palus Dist- Sangli-416 310 (M.S) INDIA
Email: earthgreenagrotech@gmail.com Customer Care : 9130814174 9623992905/7721837450

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “EG K UP”

Your email address will not be published. Required fields are marked *