Nutri Star
न्युट्री स्टार
NUTRI STAR
(Organic Carbon)
वापरण्याचे प्रमाण :
फवारणीसाठी
१.५ ते २.५ मिली न्युट्री स्टार १ लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
२. १ ते २ लिटर न्युट्री स्टार प्रति १ एकर आळवणीसाठी वापरावे.
EarthGreen Agro-Tech (Easy farming is our Goal)
EARTHGREEN AGRO-TECH
Gat No.487, Tasgaon Road, Palus Tal- Palus Dist- Sangli-416 310 (M.S) INDIA
Email: earthgreenagrotech@gmail.com Customer Care : 9130814174 9623992905/7721837450
Description
न्युट्री स्टार
NUTRI STAR
(Organic Carbon)
- न्युट्री स्टार हे जैव तंत्रज्ञानावर आधारित बनवलेले उत्पादन असून पिकासाठी संतुलित आहार पुरविण्याचे कार्य करते.
- न्युट्री स्टार च्या वापरामुळे उःछ गुणोत्तर वाढते. परिणामी पिकाचा सर्वांगिण विकास होतो.
- न्युट्री स्टार हे नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश आणि सेंद्रीय कार्बन, अमिनो अॅसिड, फुलविक ॲसिड
यांचे मिश्रण आहे. - न्युट्री स्टार च्या वापरामुळे पिकाच्या ऊतींना ऊर्जा प्राप्त होते. त्यामुळे पिकाचे खोड मजबुत होण्यास मदत मिळते.
- न्युट्री स्टार च्या वापरामुळे पिकाच्या वाढीसाठी
उपयुक्त असणारी घटके व व्हिटॅमिन्स् पुरवली जातात. त्यामुळे पिकास काळोखी येते. - न्युट्री स्टार च्या वापरामुळे फुलधारणा व फळधारणेत वाढ होते. कळी गळण्याचे प्रमाण घटते व उत्पादनात भरघोस वाढ होते. * न्युट्री स्टार च्या वापरामुळे जमिनीतील अन्नद्रव्य शोषणास मदत होते.
त्यामुळे मुळाची वाढ जोमदार होते. - न्युट्री स्टार च्या वापरामुळे उत्पादनात २५ ते ४० टक्के भरघोस वाढ होते.
पिके : द्राक्ष, डाळींब, आंबा, वेलवर्गीय पिके तसेच सर्व प्रकारची फळपिके, फळभाज्या इत्यादी.
वापरण्याचे प्रमाण :
फवारणीसाठी
१.५ ते २.५ मिली न्युट्री स्टार १ लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
२. १ ते २ लिटर न्युट्री स्टार प्रति १ एकर आळवणीसाठी वापरावे.
टीप : सदरच्या शिफारसी फक्त निर्देशक आहेत परंतु हवामान, पाणी, पीएच, फवारणीची वेळ
व साधने तसेच यामध्ये मिसळली जाणारी इतर औषधे इ. मुळे अपेक्षित परिणामात बदल संभवतात.
EarthGreen Agro-Tech (Easy farming is our Goal)
EARTHGREEN AGRO-TECH
Gat No.487, Tasgaon Road, Palus Tal- Palus Dist- Sangli-416 310 (M.S) INDIA
Email: earthgreenagrotech@gmail.com Customer Care : 9130814174 9623992905/7721837450

Reviews
There are no reviews yet.